ICF Recruitment 2024 :- इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. आहे.
एकूण रिक्त जागा : 680
पदाचे नाव : शिकाऊ / Apprenticesपदांचा तपशील :
1) सुतार (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
2) इलेक्ट्रीशियन (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत विज्ञान आणि गणितासह किमान 50% गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
3) फिटर (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत विज्ञान आणि गणितासह किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
4) मशिनिस्ट (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत विज्ञान आणि गणितासह किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवात्याच्या समकक्ष
5) पेंटर (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
6) वेल्डर (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
7) एमएलटी-रेडिओलॉजी (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण
8) एमएलटी-पॅथॉलॉजी (फ्रेशर्स)शैक्षणिक पात्रता : 10+2 प्रणाली अंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे.परीक्षा फी : 100/- रुपये. [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 6,000/- रुपये ते 7,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.pb.icf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक कराhttp://www.pb.icf.gov.in